¡Sorpréndeme!

Anil Parab मातोश्रीचा एजेंट!; Nilesh Rane यांचा खोचक टोला| Sambhaji Raje| Shivsena| Uddhav Thackeray

2022-05-30 1 Dailymotion

अनिल परब हा मातोश्रीचा एजेंट आहे.मातोश्री शिवाय त्याचे पान हलत नाही. त्यामुळे हे सगळे धागेदोरे मातोश्रीपर्यंत पोचणार. उद्या उद्धव ठाकरे यांना या कारवाईमध्ये घेतले तर आश्चर्य वाटायचे कारण नाही असं निलेश राणे यांनी म्हटले आहे. ते राजापूर येते बोलत होते. अनिल परब ही तर सुरुवात आहे , अजुन त्यांना खुप काही भोगायचे आहे.

#NileshRane #AnilParab #UddhavThackeray #ChandrakantKhaire #SharadPawar #NiteshRane #NarayanRane #Konkan #BJPShivsena #HWNews